मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणारी विकासकामे, सुविधा उभारणी, सार्वजनिक सेवा सुधारणा आणि स्थानिक पातळीवरील उपक्रमांची माहिती या गॅलरीत दिली आहे.